Udayanaraje : जनतेचे प्रेम होते तर लोकसभेला पडलात कसे? भाजपच्याच आमदाराने उदयनराजेंना डिवचले..
Udayanaraje : सातारमध्ये गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. आता साताऱ्यात खासदारांच्या पेंटिंगवरून निर्माण झालेला वाद हा बालिशपणाचे लक्षण आहे. त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचे आणि लोकांचे माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा हे काही खरे नाही. एवढे जर जनतेचे … Read more