साताऱ्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कलिंगडच्या पिकातून दोन महिन्यात कमवले 6 लाख, परिसरात रंगली एकच चर्चा
Satara News : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शेती व्यवसाय सर्वस्वी निसर्गावर आधारित असल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई करता येत नाही. निश्चितच ही एक खरी बाब असली तरी देखील या संकटावर मात करत … Read more