Cheetah Return : बाबो .. भारतात येणाऱ्या चित्त्यांच्या गळ्यात आहे सॅटेलाइट कॉलर आयडी ; जाणून घ्या कसं काम करते ‘हे’ तंत्रज्ञान
Cheetah Return : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) श्योपूर (Sheopur) येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून (Namibia) भारतात आणलेल्या आठ चित्त्यांना (cheetahs) सोडले. तब्बल 70 वर्षांनंतर हा प्राणी देशात परतला असून जगात चित्त्यांच्या घटत्या संख्येमुळे त्याचा समावेश संकटात सापडलेल्या प्राण्यांच्या यादीत झाला आहे. या चित्तांवर … Read more