अहमदनगरमध्ये दरोडा टाकून वैजापूरला ठोकला मुक्काम; पोलिसांनी माग काढत आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  नागापूर एमआयडीसीतील ब्लॉक नंबर एल- 26 मधील झेन इलेक्ट्रीक प्रा. लि. कंपनीवर 22 ऑक्टोंबर 2021 रोजी आरोपी गणेश कुर्‍हाडे याच्या टोळीने दरोडा टाकला होता. या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी वैजापूर (जि. औरंगाबाद) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. सतिष मच्छिंद्र शिंदे (वय 26 रा. गणेश … Read more