Corona virus : सावधान ! कोरोना वाढला, २४ तासांत देशभरात ३,३२४ नवीन रुग्णांची नोंद
Corona virus : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूला ब्रेक लागला असताना आता पुन्हा कोरोनाने उसळी घेतली आहे. कारण गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३३२४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण (Positive patient) आढळले आहेत. सर्वाधिक प्रकरणे पाच राज्यांमध्ये नोंदवली गेली आहेत. सध्या देशभरात 19,092 सक्रिय प्रकरणे आहेत. गेल्या २४ तासात ४०८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. इतकेच नाही … Read more