अहिल्यानगरमध्ये होणार आधुनिक ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी ‘या’ असणार खास सुविधा!

अहिल्यानगर- शहरातील सावेडी उपनगर परिसरात एका आधुनिक ग्रंथालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी विशेष प्रयत्न केले असून, जिल्हा नियोजन मंडळामार्फत या ग्रंथालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या इमारतीचे काम … Read more

गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घातलेला ‘तो’ आरोपी अद्यापही पोलिसांसमोर तोंड उघडेना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-गुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणारा बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर) हा अद्यापही तोंड उघडण्यास तयार नाही. पत्नी सोनिया ही आपणास सोडून गेली आहे. तिचा कोणताही मोबाईल नंबर, पत्ता आपल्याकडे नाही, कंपनीच्या कर्मचार्‍यांनीच … Read more

कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणारा ‘तो’ आरोपी सहा दिवस पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार … Read more

चोरट्यांनी क्षणभरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र केले लंपास; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- धूम स्टाईले महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्‍या काही टोळ्या पोलिसांनी मध्यंतरी जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे नगर शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. आता पुन्हा धूम स्टाईल चोरट्यांनी धूमाकुळ सुरू केला आहे. अशीच एक घटना शहरात घडली आहे. सावेडी उपनगरातील समतानगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन … Read more