सेविंग आणि करंट बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची लिमिट किती आहे ? नवीन कायदा काय सांगतो ?
Income Tax Rule : तुमचेही बँक अकाउंट असेल नाही का ? मग आजची ही बातमी तुमच्याच कामाच्या आहे. आपण सर्वजण आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये मग ते सेविंग असो किंवा करंट असो त्यामध्ये पैसे जमा करत असतो आणि जेव्हा आपल्याला पैशांची गरज पडते तेव्हा आपण त्यातून पैसे काढतो. सेविंग अकाउंट मध्ये जमा असणाऱ्या पैशांवर बँकेकडून व्याज … Read more