PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना सरकारची मोठी भेट! आता दरमहा तुम्हाला मिळणार 3000 रुपये पेन्शन; संपूर्ण योजना पहा..
PM Kisan Yojana : भारत सरकारने (Government of India) शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजना चालू केली आहे. ज्यामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. सरकारच्या या योजना आणण्यामागचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे. आता अशा सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Mandhan Yojana) आणली आहे. या … Read more