Post Office RD : पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते असेल तर सहज मिळेल कर्ज, जाणून घ्या कसे?
Post Office RD : जर तुम्ही सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्मॉल सेव्हिंग स्कीम तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये जोखीम न घेता आणि हमीपरताव्यासह दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिस स्कीम्सवर तुम्हाला अनेक फायदे देखील मिळतात. तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. आज … Read more