निधी मिळण्याच्या आशा झाल्या पल्लवित; ऐतिहासिक इमारतीची अधिकाऱ्यांकडून पाहणी

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- नगर मधील ती प्रसिद्ध ऐतिहासिक इमारत बडोदा संस्थानातील कर्तृत्ववान संस्थानिक, पुरोगामी विचारांचे कल्याणकारी राजे श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड यांनी स्वखर्चातून लोकल बोर्डासाठी इमारत बांधून दिली होती. हीच लोकल बोर्डाची इमारत नंतर जिल्हा परिषद इमारत झाली. या जिल्हा परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता प्रशासनाला पाच कोटींची … Read more