SBI Alert : ग्राहकांनो सावधान ! बँकेने दिला ‘हा’ मोठा इशारा ; चुकल्यास बसणार मोठा आर्थिक फटका
SBI Alert : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे तुम्ही देखील ग्राहक असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. SBI आता ग्राहकांना तात्काळ कर्ज देणाऱ्या अॅप्सपासून सावधान राहणायचा इशारा दिला आहे. बँकेने ग्राहकांना अशा झटपट कर्ज अॅप्सपासून सावध केले आहे जे झटपट कर्ज देतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना या अॅप्सबाबत सतर्क … Read more