SBI Annuity Deposit Scheme : SBI च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळेल लाखोंचा रिटर्न; जाणून घ्या योजनेबद्दल
SBI Annuity Deposit Scheme : लोक नेहमी भविष्याचा विचार करून पैशांची गुंतवणूक करत असतात. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणली आहे. एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, गुंतवणूकदार दर महिन्याला एकदा पैसे गुंतवून निश्चित रक्कम मिळवू शकतात. तुम्हाला या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल, ज्याची कमाल रकमेवर … Read more