SBI Bank : एसबीआयच्या ग्राहकांना धक्का! बँकेने घेतला मोठा निर्णय ; आता द्यावा लागणार ‘इतका’ ईएमआय
SBI Bank : काही दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकने रेपो रेटमध्ये वाढ केली होती आता यानुसार देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेत ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने आता MCLR म्हणेजच मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये 0.15 टक्के वाढ केली आहे. यामुळे आता ग्राहकांना जास्त ईएमआय भरावी लागणार आहे. मिळालेल्या … Read more