Fixed Deposit : SBI ने आणली जबरदस्त योजना ! सुरक्षित गुंतवणुकीसह उत्तम परतावा, जाणून घ्या कोणती?
SBI Green Rupee Fixed Deposit : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे, जी ग्राहकांना एका-पेक्षा एक सुविधा पुरवते. तसेच एसबीआय वेळोवेळी गुंतवणुकीच्या नवनवीन योजना देखील आणत असते, जिथे गुंतवणूक करून ग्राहक त्यांचे पैसे डबल करू शकतील. आज आपण एसबीआयची अशीच एक योजना जाणून घेणार आहोत, जिथे ग्राहकांना गुंतवणुकीवर बक्कळ परतावा मिळत आहे. एसबीआयच्या उत्तम … Read more