SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! होम लोनच्या व्याजदरात मोठी कपात, उद्यापासून लागू होणार नवीन रेट
SBI Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून देत आहे. दरम्यान एसबीआय ने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. एसबीआयने होम लोनच्या व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी … Read more