SBI Home Loan : ग्राहकांना धक्का .. एसबीआय होम लोन आता पडणार महाग ; जाणून घ्या डिटेल्स
SBI Home Loan : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) रेपो दरात (repo rate) वाढ केल्यानंतर आता देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (State Bank of India) ने देखील आपल्या ग्राहकांवर (customers) कर्जाचा बोजा वाढवला आहे. बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क आणि रेपो रेट लिंक्ड कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार 15 ऑगस्टपासून बाह्य बेंचमार्क (EBLR) आणि … Read more