SBI News : एसबीआयने कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका, तुमचे अकाउंट असेल तर वाचाच…
SBI News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) रेपो दरात वाढ केल्यानंतर, बँक कर्जाच्या व्याजदरात सातत्याने वाढ करून आपल्या ग्राहकांना झटका देत आहे. आता बँकांच्या या यादीत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचेही नाव जोडले गेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने निधी आधारित कर्ज दरांमध्ये (MCLR) किमतीत वाढ करण्याची घोषणा … Read more