SBI RD Account : SBI बँकेच्या ‘या’ योजनेत दरमहा 5 हजार रुपये जमा करून मिळवा लाखो रुपये !
SBI RD Account : स्टेट बँकेत खाती असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SBI बँक गुंतवणुकीसाठी ग्राहकांना एक विशेष ऑफर देत आहे. देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत तुमचेही खाते असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. SBI च्या या स्कीममध्ये तुम्हाला सुमारे 55,000 रुपये व्याज मिळेल. SBI च्या या स्कीममध्ये तुम्हाला एकही पैसा एकाच वेळी जमा करण्याची … Read more