SBI ची भन्नाट योजना ! अवघ्या 10 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार 17.71 लाखांचा परतावा, जाणून घ्या तपशील
SBI RD Scheme: तुम्ही देखील देशाची सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असणारी SBI बँकचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या SBI त्यांच्या मुदत ठेवींवर मजबूत परतावा देत आहे.यामुळे तुम्ही देखील एसबीआयच्या मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. या … Read more