SBI Scam Alert : सावधान! तुम्हालाही आला असेल तर असा मेसेज तर चुकूनही करू नका ‘या’ लिंकवर क्लिक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SBI Scam Alert : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बॅँक आहे. जर तुम्हीही या बँकेचे म्हणजेच एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण काही ग्राहकांच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर सध्या एक मेसेज येत आहे. यात ग्राहकांचे खातं ब्लॉक करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. समजा तुम्हाला असा मेसेज आला असल्यास … Read more