SBI Loan : नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे पण पैसे नाही, SBI देत आहे 50 लाखांपर्यंत कर्ज ! वाचा सविस्तर

SBI Loan

SBI SME Smart Score : दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही सध्या स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल आणि ते करण्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज असेल, तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तुम्हाला यामध्ये मदत करेल. होय, स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग किंवा व्यापार आणि सेवा व्यवसायाच्या खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेसाठी, तुम्ही SBI च्या SME स्मार्ट स्कोअर कर्ज सुविधेअंतर्गत 50 लाख … Read more