SBI Latest News: 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; SBI अकाउंट होणार बंद ! जाणून घ्या नेमकं प्रकरण

SBI Latest News: तुम्ही देखील देशाची सर्वात मोठी बँक SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये SBI चा YONO APP असेल तर हे अकाउंट आता बंद होणार असल्याचा मॅसेज मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मेसेजमध्ये असं सांगण्यात येत आहे कि तुम्ही पॅन नंबर अपडेट न … Read more