SBI Alert: एसबीआय वापरकर्ते सावधान……! करू नका ही चूक, अन्यथा खाते होईल रिकामे…
SBI Alert: इंटरनेटमुळे आपली अनेक कामे सुलभ झाली आहेत. पण अनेकजण त्याचा चुकीचा वापर करत आहेत. घोटाळेबाज लोकांची फसवणूक करण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर करत आहेत. आजकाल अनेक एसबीआय बँक धारकांना संदेश पाठवला जात आहे. एसबीआयच्या नावाने…