Bank Account Scam: सावधान ! चुकूनही नोकरीच्या लालसेत पडू नका नाहीतर बँक खाते होईल रिकामे
Bank Account Scam: देशात कोरोना काळानंतर आज जवळपास सर्व काम ऑनलाईन पद्धतीने होताना दिसत आहे. आज कोणी ऑनलाईन हजारो रुपयांचे व्यवहार करत आहे तर कोणी ऑनलाईन व्यवसाय करत आहे तर कोणी ऑनलाईन नवीन नोकरी शोधत आहे. मात्र अनेकदा ऑनलाईन व्यवहार करताना किंवा नोकरी शोधत असताना मोठी फसवणूक देखील होते यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. आम्ही … Read more