लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी ! महिलांना 1,500 नाही तर 3 हजार मिळणार, कारण काय ? खात्यात कधी पडणार पैसे?
Ladki Bahin Yojana : गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या योजनेचा लाभ गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून वितरित केला जात आहे. या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली असून या अंतर्गत पात्र … Read more