HDFC Bank Scholarship: एचडीएफसी बँक पहिली ते पदवीपर्यंत शिक्षणासाठी ‘या’ विद्यार्थ्यांना करेल आर्थिक मदत, वाचा पात्रता आणि कागदपत्रे
HDFC Bank Scholarship:- बऱ्याचदा समाजामध्ये आपण पाहतो की घरची आर्थिक परिस्थिती किंवा इतर अनेक कारणांमुळे अनेक मुलांना अभ्यासात हुशार राहून देखील आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाच्या उदरनिर्वाह करिता काहीतरी काम धंदा करावा लागतो. त्यामुळे त्यांचे शिक्षण तर अपूर्ण राहतेस परंतु त्यांचे भविष्यकालीन खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे भारत सरकार आणि राज्य सरकारकडून देखील … Read more