गुरुजी बनतील शेतकरी ! आता शाळेत शिकवण्यासोबतच शिक्षकांना शेती पिकवण्यासाठी मिळणार 10 हजाराची प्रोत्साहन रक्कम
Agriculture News : शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची त्यांच्या ज्ञानाने जडणघडण करत असतात. खऱ्या अर्थाने ते आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. आता शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानानेच नाही तर त्यांच्याजवळ असणाऱ्या शेती कसण्याच्या कसबीने देखील उत्तमरित्या घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. खरं पाहता आता शिक्षकांना शिकवण्यासोबतच शेती कसण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी शिक्षकांना कोणत्याच वावरात, शेतात जाण्याची आवश्यकता राहणार … Read more