Mahindra Scorpio-N 2022 : महिंद्राने केला धमाका ! स्कॉर्पिओ लॉन्च झाली, मिळेल फक्त इतक्या लाखांत..

Mahindra launches powerful Scorpio-N

2022 Mahindra Scorpio-N :  प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, आज अखेर महिंद्राने ( Mahindra) भारतीय बाजारपेठेत (Indian market) महिंद्रा स्कॉर्पिओ-एन (Mahindra Scorpio-N) पेट्रोल व्हेरियंट साठी रु. 11.99 लाख आणि डिझेल व्हेरियंटसाठी (एक्स-शोरूम) रु. 12.49 लाख या प्रारंभिक किमतीत लॉन्च केले आहे. कंपनी या वाहनाची जाहिरात ‘बिग डॅडी ऑफ ऑल एसयूव्ही’ म्हणून करत आहे. महिंद्र स्कॉर्पिओ एन मध्ये अनेक आधुनिक … Read more