Big Sale on Flipkart : 50 मेगापिक्सल सह Realme चा स्मार्टफोन कमी पैशात खरेदी करण्याची मोठी संधी, ऑफर जाणून घ्या

Big Sale on Flipkart : फ्लिपकार्टवर बिग दसरा सेल चालू आहे आणि त्याचा शेवट 8 ऑक्टोबर रोजी आहे. सेलमध्ये, ग्राहक (customer) विनाखर्च EMI अंतर्गत स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करू शकतात. याशिवाय फोनवर स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन, फ्लिपकार्ट पे लेट (Screen Damage Protection on Phones, Flipkart Pay Late) सारख्या सुविधाही दिल्या जात आहेत. सेलमधील काही सर्वोत्कृष्ट ऑफर्सबद्दल बोलायचे … Read more