Soybean Farming: खरीप हंगाम आला सोयाबीन पेरणीचा टाईम झाला!! सोयाबीन पेरणीसाठी कृषी विभागाने जारी केला महत्त्वपूर्ण सल्ला; वाचा
Krushi news : मित्रांनो देशातील शेतकरी बांधव (Farmer) सध्या रब्बी व उन्हाळी हंगामातील (Summer Season) कामे आपटून खरीप हंगामासाठी ( Season) नियोजन करण्यात व्यस्त आहेत. अनेक शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी शेतजमिनीची पूर्वमशागत देखील उरकून टाकली आहे. याशिवाय शेतकरी बांधवांनी खरीप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणांचा तसेच खतांचा साठा करण्यास देखील आता सुरुवात केली आहे. खरीप हंगाम आता … Read more