Gold Price Today : सोने – चांदी ग्राहकांची लागली लॉटरी..! आज सोने 5400 रुपयांनी स्वस्त

Gold Price Today : मंगळवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली होती. या व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी (second day of the business week) मंगळवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51000 रुपयांच्या खाली तर चांदी 58000 रुपयांच्या खाली बंद झाली. या घसरणीनंतर सोने 5400 रुपयांनी तर चांदी 22000 रुपयांनी स्वस्त होत आहे. मंगळवारी सोने 384 रुपये … Read more