Best cars : आता 10 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा SUV ते सेडान पासून 5 सर्वोत्कृष्ट वाहने, पहा यादी
Best cars : 10 लाखांखालील वाहनांचा सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. या बजेटमध्ये कंपन्या नवीन वाहने लाँच (Launch) करून ग्राहकांना (customers) आकर्षित करत आहेत. जर तुम्हीही 10 लाखांच्या आत चांगली कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी 5 पर्याय घेऊन आलो आहोत. येथे आम्ही एसयूव्ही (SUV) ते सेडान (sedan) आणि 7 सीटरचे पर्याय ठेवले आहेत. … Read more