Share Market Update : गुंतवणुकदार झाले मालामाल ! ‘या’ कंपनीच्या शेअर्सची ३ महिन्यांत १२१८ टक्क्यांनी उसळी

Share Market Update : योग्य वेळी शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करून अनेकांनी चांगले पैसे (Money) कमवले आहेत, तुम्हालाही शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुमचे भांडवल अनेक पटींनी वाढवायचे असेल, तर याविषयी सर्व माहिती जाणून घेणे गरजेचे असते. शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या (Companies) सूचीबद्ध आहेत, ज्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे खूप चर्चेत राहतात. आज आम्ही अशाच एका स्टॉक SEL … Read more