अहमदनगर शहराच्या उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव द्यावे

Ahmednagar News:अहमदनगर शहरातील उड्डाणपूलावर शिवचित्र सृष्टीबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही चित्र रेखाटावेत व उड्डाणपूलास माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांचे नाव देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांना ईमेलद्वारे निवेदन … Read more