Old Note : तुमच्याकडे असेल ही 2 रुपयांची गुलाबी नोट तर मिळतील लाखो रुपये, जाणून घ्या विकण्याची सोपी पद्धत
Old Note : आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे अशा नोटा आणि नाण्यांची किंमत देखील अधिक आहे. कारण अशी नाणी आणि नोटा दुर्मिळ झाली आहेत कारण ती चलनातून बंद झाली आहेत. तुमच्याकडेही चित्रात दाखवल्याप्रमाणे जुनी नोट असेल तर तुम्ही देखील रातोरात श्रीमंत बनू शकता. कारण अश्या नोटेला बाजारात प्रचंड मागणी आहे. … Read more