Foxconn Vedanta Deal : महाराष्ट्रात येणारी कंपनी गुजरातला पळवली ! आता ती कंपनीचं भारत सोडून निघून गेली…

तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सोमवारी वेदांता लिमिटेडसोबतचे जॉईंट व्हेंचर तोडले आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी गेल्या वर्षी हा करार केला होता. या तैवानच्या कंपनीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी $19.5 अब्ज गुंतवणुकीचा करार केला होता. वेदांत आणि फॉक्सकॉन कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत … Read more

Semiconductor plant : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला का गेला? खुद्द वेदांत चेअरमन यांनी केला खुलासा

Semiconductor plant : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प (Foxconn-Vedanta project) गुजरातला (Gujarat) गेल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे. हा प्रकल्प (Foxconn-Vedanta) महाराष्ट्रात उभारला जाईल अशी चर्चा होती. यावर आता वेदांतचे चेअरमन अनिल अग्रवाल (Anil Aggarwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मूल्यांकन व्यावसायिक पद्धतीने केले गेले गुजरातची निवड केल्याने अनेकांना, विशेषत: राजकीय क्षेत्रातील मंडळींना आश्चर्य वाटले. वेदांताचे अध्यक्ष … Read more