HDFC Bank : नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी देशातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांना दिली खास भेट !

HDFC Bank

HDFC Bank : भारतातील सर्वात मोठी बँक HDFC ने नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच आपल्या ग्राहकांना खास भेट दिली आहे. बँकेने जेष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेली विशेष एफडीची अंतिम मुदत वाढवली आहे. ज्या अंतर्गत बँक ग्राहकांना जास्त व्याजदर ऑफर करत आहे. येथे गुंतवणूक करण्यासाठी आता तुम्हाला आणखी वेळ मिळाला आहे. जर तुम्ही सध्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय शोधत … Read more