Senior Citizen Fd rate changed : ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर ! या मोठ्या बँकेने वाढवले FD वरील व्याजदर, मिळणार जास्त पैसे…
Senior Citizen Fd rate changed : जेष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीने मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले आहे. त्यामुळे आता FD वर जास्त व्याजदर मिळणार आहे. बँकेकडून याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. खाजगी बँक एचडीएफसी बँकेने ₹2 कोटींखालील मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. २४ जानेवारीपासून म्हणजेच आजपासून हे नवे … Read more