Senior Citizen Investment : पोस्ट ऑफिस की बँक एफडी, ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय कोणता?; समजून घ्या
Senior Citizen Investment : सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जेष्ठ नागरिकांसाठी देखील गुंतवणुकीच्या एकापेक्षा एक उत्तम योजना आहेत. अशातच जेष्ठ नागरिकांचा गुंतवणुकीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे मुदत ठेव. मुदत ठेवसाठी बँक तसेच पोस्ट ऑफिस देखील खाते उघडण्याची परवानगी देते. पण पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये मुदत ठेव खाती उघडावीत का? या प्रश्नाचे उत्तर अनेक घटकांवर … Read more