Saving Scheme : वृद्धांसाठी पोस्टाची ‘ही’ योजना जबरदस्त पर्याय, दरमहा कमवाल 20 हजार रुपये!
Senior Citizen Saving Scheme : लोक जसजसे मोठे होतात आणि सेवानिवृत्तीचे वय गाठतात, तसतसे त्यांना त्यांचे खर्च भागवण्यासाठी बचतीची आवश्यकता असते. अशातच आज आपण अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जी विशेषतः वृद्धांसाठी आहे. ही योजना पोस्ट ऑफिसची आहे. या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) असे आहे. ही योजना सरकारद्वारे चालवली जात आहे … Read more