Fixed Deposit : बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर जास्त व्याजदार का देते?; जाणून घ्या कारण…
Fixed Deposit : ज्यांना आपली बचत सुरक्षित ठेवायची आहे आणि गुंतवणुकीवर स्थिर परतावा मिळवायचा आहे त्यांच्यासाठी मुदत ठेव (FD) हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. बँकांमधील एक विशेष गोष्ट म्हणजे ते इतर वयोगटांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त व्याजदर ऑफर करतात. आज आपण हेच जाणून घेणार आहोत, सामान्य नागरिकांपेक्षा जेष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर का ऑफर … Read more