iPhone 14 : आयफोन 14 सीरीजमध्ये होणार मोठे बदल! डिझाईन आणि किंमतही बदलणार…
iPhone 14 : Apple 7 सप्टेंबरला आज आपली नवीन स्मार्टफोन (smartphone) सीरीज लॉन्च (Launch) करणार आहे. Apple ने अधिकृतपणे iPhone 14 सीरीजबाबत (series) कोणतीही माहिती दिलेली नाही. 7 सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर थेट पाहू शकता. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, यावेळी कंपनी चार नवीन आयफोन लॉन्च करू शकते, ज्यामध्ये एक स्वस्त आयफोन … Read more