Multibagger Stock : ‘या’ स्टॉकने गेल्या दोन वर्षात गुंतवणूकदारांना दिलाय बंपर परतावा !
Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना गेल्या 2 वर्षांत, चांगला परतावा दिला आहे. आम्ही ज्या स्टॉकबद्दल आहोत त्याचे नाव Servotech Power आहे, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीतच उत्कृष्ट परतावा दिला आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.53 … Read more