सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग ‘इतके’ दिवस रजा घेतली तर त्यांची सेवा समाप्ती होणार ! पहा सेवासमाप्तीचा नियम
Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा भत्ते प्रोव्हाइड केले जातात. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही नियम देखील शासनाकडून निर्धारित असतात. या नियमांचे पालन सरकारी कर्मचाऱ्यांना करणे आवश्यक असते. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, वेतन, तसेच इतर अनेक सवलती अनुज्ञय असतात. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत्यू … Read more