राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार? मुख्यमंत्री शिंदे घेणार निर्णय, ‘या’ही मागण्या होणार पूर्ण
State Employee News : राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन योजना 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना बहाल करा ही मागणी करत आहेत. सोबतच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करा हे देखील मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. वास्तविक केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे तसेच देशातील बहुतांशी राज्यात सेवानिवृत्तीचे वय … Read more