Sexual Health : कोक आणि पेप्सी पुरुषांसाठी ठरतेय वरदान, लैंगिक आरोग्याबाबत संशोधकांनी दिली गुड न्युज…
Sexual Health : कोक आणि पेप्सी तुम्ही अनेकवेळा पिली असेल. मात्र तुम्हाला यातून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल कदाचित माहित नसेल. पण आज आम्ही याचा लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो ते सांगणार आहे. याबाबत चीनमधील नॉर्थवेस्ट मिंझू विद्यापीठातील संशोधकांनी एक अभ्यास केला. यामध्ये, असे आढळून आले की ही पेये पुरुषांचे सामान्य लैंगिक आरोग्य आणि वृषणाचा विकास सुधारू शकतात. … Read more