शक्तिपीठ महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये मोठा बदल ! नव्या अलाइनमेंटला मुख्यमंत्री फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यात नवा मार्ग विकसित केला जाणार आहे. नागपूर ते गोवा यादरम्यान नवा प्रवेश नियंत्रित मार्ग तयार होणार आहे अन याला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे आणि या नव्या मार्गाच्या भूसंपादनाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. असे असतांना आता शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित अलाइनमेंट म्हणजे आखणीत मोठा … Read more

शक्तीपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग एकमेकांना जोडले जाणार ! तयार होतोय आणखी एक नवा मार्ग, कसा असणार नवा मार्ग ? 

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून या लोकार्पणानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे … Read more

दीड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटात ! भारतातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात, विकसित होणार नवा मार्ग

India's Longest Tunnel

India’s Longest Tunnel : भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आता आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. या नव्या बोगद्यामुळे दीड तासांचा प्रवास फक्त वीस मिनिटात शक्य होणार असा सुद्धा दावा केला जातोय. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा महायुतीच्या अनेक ताकतवर नेत्यांना फटका बसला होता. … Read more

Shaktipeeth Highway : नागपूर ते गोवा अवघ्या ११ तासांत ! भूसंपादनाची प्रक्रिया कधी सुरू होणार ?

महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी मानला जाणारा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प आता पुन्हा मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. नागपूर ते गोवा हे २१ तासांचे अंतर अवघ्या ११ तासांवर आणणाऱ्या या महामार्ग प्रकल्पाची कामे विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थगित करण्यात आली होती, मात्र आता त्यास नव्याने चालना देण्यात आली आहे. लवकरच या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होणार … Read more

नागपूर आणि गोव्याला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला जाणार का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टचं सांगितलं

Nagpur Goa Shaktipeeth Expressway

Nagpur Goa Shaktipeeth Expressway : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची आतुरता होती ती आतुरता काल संपली. मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. काल, भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही … Read more