महाविकास आघाडीचे महिला धोरण म्हणजेच केवळ खोट्या घोषणा देऊन जनतेला गाजर दाखवण्याचे काम ! शालिनीताई विखे पाटील कडाडल्या
Shalinitai Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात प्रचार सभांचा धुराळा उडत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून प्रचार सभांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला जात आहे. दोन्ही गटांकडून अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडी कडून सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि आज … Read more