Shani Dev : शनिदेव 2025 पर्यंत राहणार ‘या’ राशीत; उजळणार ‘या’ चार राशीच्या लोकांचे नशीब !
Shani Dev : हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता म्हंटले आहे. ज्योतिष ग्रंथात शनिला कर्मकार, कर्मफल आणि न्यायाचा स्वामी मानले जाते. शनी देवाची आराधना केल्याने साधकांना न्याय, धर्म, कर्म, तंटे निवारणे, तंटे दूर होतात. ज्योतिषशास्त्रात नवग्रहांना महत्त्वाचे स्थान आहे. शनि ग्रह हा त्यापैकी सर्वात महत्वाचा आणि शक्तिशाली ग्रह मानला जातो. भक्त शनिदेवाची उपासना करून त्याचे अशुभ … Read more