Shani Vakri : स्वतःच्या राशीत शनीची उलटी चाल, ‘या’ 3 राशींवर होणार परिणाम; वाचा, चांगला की वाईट?
Shani Vakri : वैदिक ज्योतिषात शनि देवाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हा एक क्रूर ग्रह आहे, परंतु कुंडलीतील त्याची मजबूत स्थिती व्यक्तीच्या जीवनात यश आणि नशीबाची दारे उघडते. शनिदेव कर्मानुसार फळ देतात. शनीच्या मजबूत स्थितीमुळे व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. महत्वाच्या कामात अडथळे आणि अडचणींचा सामना करावा लागत नाही. आरोग्याबाबत कोणतीही समस्या उद्भवणार नाही. … Read more